लाडकी बहीण योजना e-KYC: घटस्फोटीत, विधवा महिलांसाठी OTP नाही तर ही कागदपत्रे लागणार; यादी पहा
लाडकी बहीण योजना e-KYC: ‘एकल’ महिलांसाठी मोठा दिलासा! मुदतवाढ निश्चितपणे मिळणार! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत अनेक महिलांना येत असलेल्या अडचणींबाबत एका कार्यक्रमादरम्यान थेट प्रश्न विचारण्यात आला. विशेषतः, पती किंवा वडिलांचे नाव वापरण्याची सक्ती केल्यामुळे, ज्या महिलांच्या बाबतीत अशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत (उदा. विधवा, घटस्फोटित किंवा एकल महिला), त्यांना … Read more