घरकुल धारकांसाठी मोठी भेट. घरकुल मंजूर? तर मिळणार ₹५०,००० एक्स्ट्रा! कोणाला अर्ज करावा लागेल? Gharkul Yojana 2025 Maharashtra
Gharkul Yojana 2025 Maharashtra: घरकुल धारकांसाठी (Gharkul Holders) अखेर एक अत्यंत आनंदाची आणि मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण, टप्पा-२) आणि राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ₹५०,००० (पन्नास हजार रुपये) अतिरिक्त अनुदान मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) ग्राम विकास विभागाने (Rural Development Department) जारी केला … Read more